Ahilyanagar Crime : अल्पवयीन मुलाला टोळक्याकडून बेदम मारहाण; तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
वादाचा मनात राग धरून गोरख सुद्रिक याने त्याच्या हातातील फायटर सारख्या वस्तुने सार्थक याच्या तोंडावर नाकावर व डोक्यात मारले व धारदार शस्त्राने डोळ्याजवळ मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.
Minor assaulted by a gang; complaint lodged at Toifkhana Police Station for further investigation."Sakal
अहिल्यानगर : सहा जणांच्या टोळक्याने १७ वर्षीय युवकाला शिवीगाळ दमदाटी करीत फाईटरने व धारदार शस्त्राने, खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण करीत धमकी दिल्याची घटना पाईपलाईन रोडवरील वाणीनगर कमानीजवळ २९ मार्चला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.