Sangamner Crime: 'चिमुकलीवर अत्याचार करणारा गजाआड'; न्यायालयात हजर केले जाणार
तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या मुसक्या आवळत गजाआड केले. त्याने गुन्हा मान्य केल्याने अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Police take the accused into custody in a child abuse case; he will be produced in court for further legal proceedings.sakal
संगमनेर : तालुक्यातील एका तीनवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. एका तीनवर्षीय चिमुकलीवर साहेबराव रंगनाथ गायकवाड (वय ३८, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) याने अत्याचार केला.