
राजेगाव : स्वामी- चिंचोली (ता. दौंड) येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून फरफटत नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता. ३०) पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली.