Sonai News : सायकलवरून चारधाम यात्रा; निखिल दहातोंडेचा संकल्प पूर्ण, पंधरा महिन्यांनंतर परतणार घरी

निखिल मच्छिंद्र दहातोंडे या युवकाने दोन वर्षांपूर्वी अयोध्या सायकल यात्रेनंतर चारधाम व बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रेचा संकल्प करीत तो पूर्ण करून दाखविला.
Nikhil Dahatonde

Nikhil Dahatonde

sakal

Updated on

सोनई - खेळणे आणि शिक्षणाचे वय असताना चांदे (ता. नेवासे) येथील एकवीस वर्षीय निखिल मच्छिंद्र दहातोंडे या युवकाने दोन वर्षांपूर्वी अयोध्या सायकल यात्रेनंतर चारधाम व बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रेचा संकल्प करीत तो पूर्ण करून दाखविला आहे. त्याच्या यात्रेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून, मे २०२६ मध्ये तो तब्बल पंधरा महिन्यांनंतर आपल्या घरात पाऊल ठेवणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com