
निघोज : मळगंगा देवी ही जागृत देवस्थान आहे. देवीच्या आशीर्वादाने, तसेच जनतेच्या पाठिंब्यामुळे आपण आमदार झालो. मतदारसंघात काम करताना सर्व जनता आपलीच आहे. या भावनेतून विकासकामे करत आहे. माता मळगंगेच्या आशीर्वादाने पुढील काळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील.