Monica Rajale : चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही : आमदार मोनिका राजळे; पाणी टंचाईवर मात करू

Ahilyanagar News : जलजीवन योजनेची कामे पाइपलाइन, पाण्याच्या टाक्या, नळ कनेक्शन आदी स्तरांवर प्रलंबित आहेत. त्याबाबतचे संबंधित अधिकारी नागरिकांनाच काय पण ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ही सापडत नाहीत.
MLA Monica Rajale takes a strong stand against negligent officials and pledges to tackle the drought crisis in Maharashtra effectively.
MLA Monica Rajale takes a strong stand against negligent officials and pledges to tackle the drought crisis in Maharashtra effectively.Sakal
Updated on

शेवगाव : आगामी दोन महिने उन्हाची तीव्रता लक्षात घेवून टंचाईबाबतच्या उपाययोजना प्रशासनाने हाती घ्याव्यात. जलजीवन मिशनबाबत सर्वाधिक तक्रारी लक्षात घेता याबाबतच्या कामासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. शासन, प्रशासन व नागरिकांच्या मदतीने टंचाईवर मात करू; मात्र चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com