Motorcycle Thief : मोटारसायकल चोरास ४८ तासांत बेड्या; चोरीचा गुन्हा उघडकीस

Ahilyanagar News : आरोपीला परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ४८ तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्यातील आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
"Police successfully apprehend the motorcycle thief within 48 hours after the crime was committed, ensuring justice and vehicle recovery."
"Police successfully apprehend the motorcycle thief within 48 hours after the crime was committed, ensuring justice and vehicle recovery."Sakal
Updated on

नेवासे शहर : नेवासे येथील पावन गणपती मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरी व दुकान फोडीतील आरोपीला परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ४८ तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्यातील आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com