Parner News : संसदेच्या इतिहासात प्रथमच सेवानिवृत्त शिक्षकांना खासदार लंके यांनी घडविले संसद दर्शन; शिक्षकांनी घेतला थेट अधिवेशनाचा अनुभव

शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने संस्कार करणा-या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.
mp nilesh lanke with retired teachers in parliament
mp nilesh lanke with retired teachers in parliamentsakal
Updated on

पारनेर - शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने संस्कार करणा-या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत दोऩशे हून २०० सेवानिवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शिक्षकांना ख-या अर्ताने कृतकृत झाल्याचे जानवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com