

Pathardi Villagers Stage Road Blockade Over Water Crisis Cattle Fodder Ration Cards and Employment Demands
sakal
पाथर्डी: तालुक्यातील मुंगूसवाडे येथील पाणीटंचाई, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था, चारा छावणी, चारा डेपो, बंद करण्यात आलेली रेशनकार्ड पूर्ववत सुरू करणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बुधवारी (दि. १८) खरवंडी-भालगाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले.