Action against encroachments : नेवासे शहराला छावणीचे स्वरूप; नेवासे-श्रीरामपूर रस्त्यावरील ३९० अतिक्रमणांविराेधात कारवाई सुरू
Ahilyanagar News : अतिक्रमण काढण्याबाबत १५ दिवसांपूर्वी सर्व व्यावसायिकांनी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या मध्यावरून १५ मीटर अतिक्रमण काढल्या जाईल, असे ही त्यात नमूद करण्यात आले होते.
"Demolition drive begins in Nevasa as authorities remove 390 encroachments from Nevasa-Shirapur road to transform the city into a cantonment area.Sakal
नेवासे शहर : सार्वजनिक बांधकाम विभागाने नेवासा शहरातील श्रीरामपूर रस्त्यावरील सुमारे ३९० अतिक्रमणे काढण्याची कारवाई सोमवारपासून सुरू करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई होत असल्याने नेवासा शहराला छावणीचे स्वरूप आले होते.