Ahilyanagar News : नेप्तीत मोहरमनिमित्त हिंदू-मुस्लिम युवकांचे धार्मिक एकतेचे दर्शन

Interfaith celebration highlights brotherhood during Moharram : मजलीसनंतर भाविकांमध्ये प्रसादचे वाटप करण्यात आले. सरपंच संजय जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, प्रा. एकनाथ होले यांच्या हस्ते सवाऱ्यावर चादर अर्पण करून गावाच्या सुख, शांती व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
Hindu-Muslim Brotherhood on Display at Moharram in Nepti
Hindu-Muslim Brotherhood on Display at Moharram in NeptiSakal
Updated on

अहिल्यानगर : भारतामध्ये विविध जाती-धर्म-पंथ असून मानवता धर्म व भारतीयांना जोडणारा आहे. मोहरम जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. देशातील सर्व धर्मीय नागरिक सहभागी होतात. मोहरम बंधुभावाचा संदेश देत आहे, असे प्रतिपादन नेप्ती (ता. नगर) सरपंच संजय जपकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com