
पारनेर : सुपे ‘एमआयडीसी’त गेल्या पाच वर्षांत कोट्यवधीची गुंतवणूक करणारे मोठमोठे उद्योग आले आहेत. नव्याने काही उद्योग येत आहेत. आम्ही वसाहतीमधील उद्योजकांना संरक्षण देण्याचे काम करतो, तसेच दहशत व दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करतो. आम्ही उद्योजकांना चांगले सहकार्य केल्याने सुपे ‘एमआयडीसी’त उद्योजकांना सुरक्षितता वाटते.