
पारनेर : खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर करण्यात आलेल्या सुमारे दोन कोटी ६६ लाख रुपयांच्या पारनेर बसस्थानकाचे रविवारी (ता.९) सकाळी खासदार लंके यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ व उपनगराध्यक्ष जयदा शेख यांनी दिली.