
पारनेर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार नीलेश लंके यांनी शेती व आरोग्याच्या प्रश्नांवर अर्थसंकल्पात तरतूद नसल्याविषयी लोकसभेत नाराजी व्यक्त आक्रमक भूमिका मांडली.