
पारनेर : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील अडीचशेहून अधिक लोकसंख्या असलेली गावे, तसेच वाड्या-वस्त्यांना पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पक्क्या रस्त्यांनी जोडण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.