Newasa Crime : नायलॉन मांजाची विक्री; एकावर गुन्हा दाखल
नेवासे खुर्द येथील गंगानगर परिसरात उषा टॉकीज चौकातील डांबरी रस्त्याच्या बाजूला विजय बाळासाहेब बडे (वय २२, रा. गंगानगर, नेवासे खुर्द) हा नायलॉन मांजा विक्री करताना दिसून आला.
Police action against the illegal sale of nylon manja in Newasa leads to an arrest, addressing safety concerns and environmental violationsSakal