पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तत्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ओंकार सुरेश कांबळे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा ६० नग नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
Police Arrest Seller of Nylon Manja Near School, Case RegisteredSakal
अहिल्यानगर : सावेडीत नवरंग शाळेजवळ नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यास तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. ओंकार सुरेश कांबळे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा ६० नग नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.