Scene from Shrigonda where a couple was violently attacked by thieves while they slept outside their home.Sakal
अहिल्यानगर
Srigonde: चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी; श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, घराच्या पडवीत झोपले अन्..
Ahilyanagar News : हल्ल्यात फिर्यादी व त्यांचे पती भिवसेन तोंडे दोघेही जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडे कुटुंबीय तालुक्यातील भिंगाण शिवारात राहतात. ते सर्वजण घराच्या पडवीत झोपलेले होते.
श्रीगोंदे : घराच्या पडवीत झोपलेल्या पती-पत्नीवर चाकूने हल्ला करीत चार चोरट्यांनी ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास तालुक्यातील भिंगाण शिवारात घडली.