Balasaheb Thorat: ‘ऑपरेशन सिंदूर’ शौर्याचे प्रतीक: बाळासाहेब थोरात; भारतीय सैन्याबद्दल नेमकं काय म्हणाले?
काश्मीरच्या पहलगाम येथे निरपराध भारतीय नागरिकांवर केलेला हल्ला हा अत्यंत भ्याड आणि निंदनीय होता. त्याचा योग्य ते बदला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे घेतला आहे. भारतीय सैन्य दलाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
संगमनेर : भारतीय सैन्याने यशस्वी केलेले ‘ऑपरेशन सिंदूर'' देशाच्या शौर्य, पराक्रम आणि दृढनिश्चयाचे प्रतीक असून, देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.