शेवगावात 28 सरपंचपदे खुली

Out of 94 Gram Panchayats in Shevgaon taluka, most of the posts in 29 Gram Panchayats are reserved for ordinary women.
Out of 94 Gram Panchayats in Shevgaon taluka, most of the posts in 29 Gram Panchayats are reserved for ordinary women.

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्‍यातील 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत सर्वाधिक 29 ग्रामपंचायतींतील पदे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली. त्याखालोखाल 28 गावांतील सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी, तर उर्वरित 37 पदे विविध प्रवर्गांसाठी राखीव झाली आहेत. 

सरपंचपदाचे आरक्षण असे
 
अनुसूचित जाती : अधोडी, मळेगाव-शे, प्रभूवाडगाव, आव्हाणे बुद्रुक, मंगरूळ खुर्द. 

महिला : नागलवाडी, सालवडगाव, दहिगाव-ने, सोनविहीर, लाखेफळ. 
अनुसूचित जमाती महिला : नवीन दहिफळ. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग : शेकटे खुर्द, कोळगाव, भावीनिमगाव, ढोरजळगाव-ने, खुंटेफळ, वरखेड, बालमटाकळी, सोनेसांगवी, अमरापूर, गदेवाडी, गायकवाड जळगाव, कांबी, दहिगाव-शे. 

महिला : नवीन खामपिंप्री, खामगाव, आव्हाणे खुर्द, जोहरापूर, घोटण, शिंगोरी, दिवटे, राणेगाव, एरंडगाव भागवत, कऱ्हे टाकळी, सुलतानपूर बुद्रुक, बोधेगाव, मजले शहर. 

सर्वसाधारण : शेकटे बुद्रुक, लखमापुरी, अंतरवाली बुद्रुक, ढोरसडे, वाडगाव, आंतरवाली खुर्द-शे, हिंगणगाव-ने, आखतवाडे, सामनगाव, मडके, माळेगाव-ने, लाडजळगाव, वरूर, निंबेनांदूर, ठाकूर पिंपळगाव, बक्तरपूर, हातगाव, हसनापूर, रांजणी, चापडगाव, जुने दहिफळ, कोनोशी, सुकळी, दहिगाव-शे, विजयपूर, ताजनापूर, खरडगाव, देवटाकळी. 

महिला : चेडे चांदगाव, खानापूर, भातकुडगाव, वाघोली, वडुले बुद्रुक, नजीक बाभूळगाव, वडुले खुर्द, भगूर, पिंगेवाडी, कुरुडगाव, थाटे, मुंगी, ढोरजळगाव-शे, बोडखे, भायगाव, सुलतानपूर खुर्द, खडके, राक्षी, ठाकूर निमगाव, दादेगाव, बऱ्हाणपूर, आखेगाव तितर्फा, तळणी, एरंडगाव समसूद, मंगरूळ बुद्रुक, लोळेगाव, बेलगाव, शहर टाकळी, खानापूर.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com