
संगमनेर : तालुक्यातील कर्जुले पठारच्या रूपाली वाघ आणि कोकणगावच्या गणेश पवार यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मागासवर्गीय, दलित व आदिवासी सामाजिक संघटनांनी मंगळवारी (ता.१७) शहरात निषेध मोर्चा काढत बसस्थानकासमोरील जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.