

Ahilyanagar
esakal
पारनेर: वाडेगव्हाण शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल (ता. १३) घडली. शेतात कंपाउंड बांधण्याच्या कारणावरून पाच ते सहा अनोळखी इसम आणि दोन महिलांनी संगनमताने फिर्यादीच्या घराची तोडफोड केली, एवढेच नव्हे तर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.