
पारनेर : पारनेर मध्ये ज्या प्रामणे अनेक हुषार व कुशग्र बुद्धीची माणसे आहेत त्याच प्रमाणे पारनेर तालुक्याची माती ही कसदार साहित्यिकांची खाण आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक साहित्यीक आहेत त्यांनी अतीशय दर्जेदार साहित्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे समाजाला एक चांगले साहित्य वाचणास मिळत आहे असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.