.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Police teams conduct raids against alleged illegal gambling, liquor sales and tobacco product sales in Pathardi.
पाथर्डी,: पाथर्डी शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून ११ जणांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा, अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि पाथर्डी पोलिस ठाण्याच्या अशा चार पथकांनी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.