Pathardi Corruption: पाच लाखांची लाच मागितली, दोन लाख १५ हजारांवर तडजोड; एक लाख घेताच पाथर्डीत पोलिस अंमलदार ACBच्या जाळ्यात

Pathardi Police Official Caught Taking One Lakh Bribe By ACB: पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत अंमलदार विनोद मासाळकर एक लाखांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात; वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
Pathardi Police Official Arrested By Nashik ACB While Taking One Lakh Bribe In Exchange For Adding Serious Charges

Pathardi Police Official Arrested By Nashik ACB While Taking One Lakh Bribe In Exchange For Adding Serious Charges

sakal

Updated on

पाथर्डी : एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस अंमलदार विनोद मासाळकर याला नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने शनिवारी (ता. १९) अटक केली. लाचलुचपत विभागाचे पोलिस उपाधीक्षक संतोष पैलकर यांनी मासाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com