Pathardi News : कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू: मोहटा देवस्थानचा निर्णय; जानेवारीपासून अंमलबजावणी

मोहटा देवस्थानमध्ये मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी २०१९ साली अहिल्यानगर येथील कामगार न्यायालयात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्याबाबत मागणी केली होती.
सातवा वेतन आयोग लागू
सातवा वेतन आयोग लागूSakal
Updated on

पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या पासष्ट कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व भत्ते देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेत कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे चांगले गिफ्ट दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या जानेवारी महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com