
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपरिषदेने वाणिज्य, सामाजिक, जाहिरात, शैक्षणिक संस्थेने व राजकीय पक्षांनी, सामाजिक व राजकीय नेत्यांनी लावणार असलेल्या बॅनर, पोस्टर व फ्लेक्सला घातलेल्या नियम-अटींचे देवळाली प्रवरा शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.