Police Raid : हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; अड्डाचालक महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले

Srirampur News : वडाळा महादेव येथील खडी क्रशर रस्त्यावर लताबाई आझाद काळे ही तिचे राहते घराचे भिंतीच्या आडोशाला चोरुन हातभट्टीची तयार दारुची विक्री करत असताना या पोलिस पथकाने छापा टाकला.
Police raid an illegal handcrafted liquor den, taking the woman operator into custody for her involvement in the illegal alcohol trade.
Police raid an illegal handcrafted liquor den, taking the woman operator into custody for her involvement in the illegal alcohol trade.Sakal
Updated on

श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात खडी क्रशर रस्त्यावर घराच्या आडोशाला असलेल्या ठिकाणी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकून दारू बनविण्याचे साहित्य, हातभट्टी दारू असा ऐवज जप्त केला. यात दारू अड्डाचालक महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com