Srirampur : पोलिस कर्मचाऱ्यास अडवून मारहाण; श्रीरामपूरमधील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
२१ एप्रिलला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशाने कागदपत्रे औरंगाबाद खंडपीठात देण्यासाठी बसने जात असताना संकेत यादव याने श्रीरामपूर बसस्थानक येथे माझ्याशी धक्काबुक्की व शिवीगाळ केली.
Shrirampur police constable attacked during duty; FIR registered against two assailants.Sakal
श्रीरामपूर : उच्च न्यायालयाचे आदेशाने संभाजीनगर खंडपीठात कागदपत्रे देण्यासाठी एसटी बसने जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची बस नेवासे रस्त्यावर अडवून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.