

Police register a case against eight people following the death of a man in the Pravara River.
esakal
राहुरी,: कौटुंबिक वादातून तरुणाने प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांच्या शोधानंतर मृतदेह नदीपात्रात आढळून आला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात मृताच्या पत्नीसह आठ जणांच्या विरोधात मारहाण व धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.