.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
crime news
कळंब : जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेची हत्या करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात कळंब पोलिसांनी फरारी दोघांना अटक केली. फारूक हर्जू शेख (वय २९) आणि रोहिणी स्वप्नील जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेधे (वय २६), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांना धुळे येथील मोहाडीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.