Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

जनसेवा हीच ईश्वर सेवाआहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेऊन पुन्हा एकदा माझ्या शरीरात नवीन ऊर्जा तयार झाली आहे.
Anna Hazare

Anna Hazare

sakal

Updated on

पारनेर - जनसेवा हीच ईश्वर सेवाआहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेऊन पुन्हा एकदा माझ्या शरीरात नवीन ऊर्जा तयार झाली आहे. आता पर्यंत ९० वर्ष जनतेची सेवा केली आहे. या पुढील काळातही शंभर वर्षापर्यंतच नव्हे तर जोपर्यंत शरीरात प्राण आहे. तोपर्यंत देशी सेवा आणि जनसेवा करणार अशा प्रकारच्या प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com