Water Crisis: पुणतांब्याच्या साठवण तलावांनी गाठला तळ ;गोदावरीचे आवर्तन लांबले; पाणीटंचाईचे संकट, तातडीने पाणी सोडण्याची मागणी

Puntamba Faces Drinking Water Shortage : पुणतांबे येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही साठवण तलावांतील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. गोदावरी कालव्याचे आवर्तन लांबल्याने गावाच्या पाणीपुरवठ्यावर संकट निर्माण झाले असून, तातडीने कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
Puntamba faces a drinking water shortage as water levels in both village storage tanks decline.

Puntamba faces a drinking water shortage as water levels in both village storage tanks decline.

esakal

Updated on: 

पुणतांबे, : ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा साठवण तलावात अत्यल्प पाणी शिल्लक राहिले आहे. दहा ते वीस पॉइंट पाणी तलावात असल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.

Loading content, please wait...