Radhakrishna Patil : मदर डेअरीचा प्रकल्प शिर्डी एमआयडीसीमध्ये आणणार : राधाकृष्ण विखे; दुग्ध व्यवसायाला स्थैर्य मिळेल

Kopargaon News : देशात सर्वाधिक ५३ लाख लिटरचे दूध उत्पादन घेणारा अहिल्यानगर जिल्हा आहे. दुध व्यवसायात आलेले सोर्टेड सिमन्स हे उद्याचे आव्हान आहे. भविष्यात होणाऱ्या या बदलासाठी शिर्डी एमआयडीसीमध्ये देशातील सर्वात मोठी संस्था मदर डेअरीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी आग्रही आहे.
Radhakrishna Vikhe announces the launch of the Mother Dairy project in Shirdi MIDC, promising to strengthen the dairy business in Maharashtra.
Radhakrishna Vikhe announces the launch of the Mother Dairy project in Shirdi MIDC, promising to strengthen the dairy business in Maharashtra.Sakal
Updated on

कोपरगाव : देशात सर्वाधिक ५३ लाख लिटरचे दूध उत्पादन घेणारा अहिल्यानगर जिल्हा आहे. दुध व्यवसायात आलेले सोर्टेड सिमन्स हे उद्याचे आव्हान आहे. यामुळे वाढलेल्या दुधाच्या उत्पादनाची प्रक्रीया, संकलन कसे करण्याचे आव्हान निर्माण होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com