Radhakrishna Vikhe Patil : मला ५ वर्षे सत्ता देऊन पहा, यावर राधाकृष्ण विखे म्हणाले... सुजय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम

माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोर्वे (ता. संगमनेर) येथील जाहीर सभेत ‘त्यांना ३५ वर्षे सत्ता दिली. मला ५ वर्षे सत्ता देऊन पहा,’ असे वक्तव्य केले होते.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilsakal
Updated on

अहमदनगर : माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोर्वे (ता. संगमनेर) येथील जाहीर सभेत ‘त्यांना ३५ वर्षे सत्ता दिली. मला ५ वर्षे सत्ता देऊन पहा,’ असे वक्तव्य केले होते. त्यावर आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारले असता, त्यांनी सुजय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम आहे. जो काही निर्णय घेतला असेल, त्या निर्णयासमवेत आपण आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com