Rahuri police register a case against a husband, mother-in-law and brother-in-law over alleged dowry-related harassment of a married doctor.
esakal
राहुरी : पतीचा दवाखाना सुरू करण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणि लग्नातील छायाचित्रकाराचे दीड लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित डॉक्टर महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात पती, सासू आणि दीर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे