Burglary Crime : घरफोडी गुन्ह्यातील चार जणांना अटक: स्थानिक गुन्हे शाखेची पथकाची कामगिरी

Rahuri News : घरफोडी करणाऱ्या चार जणांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चोरीस गेलेले सर्व सामान पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केले. आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Rahuri Four arrested in house burglary case
Rahuri Four arrested in house burglary caseSakal
Updated on

राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहतीत घरफोडी करणाऱ्या चार जणांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चोरीस गेलेले सर्व सामान पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केले. राहुरी न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com