CNG gas leak : राहुरीत सीएनजी गॅसची गळती: जीवितहानी टळली; वाहतूक ठप्प

Ahilyanagar News : राहुरी खुर्द येथे धर्माडी टेकडी परिसरात नगर-मनमाड रस्त्यावर भारत पेट्रोलियमच्या सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनातील टाक्यांना अचानक गळती लागली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.
CNG gas leak
CNG gas leakSakal
Updated on

राहुरी : राहुरी खुर्द येथे धर्माडी टेकडी परिसरात नगर-मनमाड रस्त्यावर भारत पेट्रोलियमच्या सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनातील टाक्यांना अचानक गळती लागली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. राहुरी पोलिस व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com