Rahuri : दीड वर्षाच्या चिमुकल्याला लटकवलं, त्यानंतर आईनंही आयुष्य संपवलं; अहिल्यानगर हादरलं

Incident Reported in Rahuri's Kolewadi Village: राहुरीतील कोळेवाडी येथे आईने दीड वर्षांच्या मुलाला फाशी देऊन स्वतःही गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Rahuri

Rahuri

esakal

Updated on

राहुरी: कोळेवाडी (ता. राहुरी) येथे आईने दीड वर्षांच्या मुलाला फाशी देऊन स्वतः गळफास घेतला. ही घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर (वय ३१) आणि शिवांश सूर्यभान आंबेकर (वय- दीड वर्षे, दोघेही रा. चोपडे वस्ती, कोळेवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com