Rahuri Shutdown : राहुरीकरांनी पाळला कडकडीत बंद: पुतळा विटंबना प्रकरण; पोलिसांकडून अनोळखी व्यक्तीवर गुन्‍हा

संतप्त नागरिकांनी काल अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर दोन तास रास्तारोको आंदोलन केले होते. राहुरी पोलिस ठाण्यात काल रात्री उशिराने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Rahuri residents protesting during the bandh following the vandalism of a statue, with police registering a case against an unknown individual.
Rahuri residents protesting during the bandh following the vandalism of a statue, with police registering a case against an unknown individual.Sakal
Updated on

राहुरी : शहरात राष्ट्रपुरुषाच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेच्या निषेधार्थ आज आठवडे बाजारासह व्यापारी पेठेतील आस्थापना बंद ठेवून दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील प्रमुख गावांमध्येही बाजारपेठा बंद ठेवून घटनेचा निषेध केला. आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

56.20% Voting in Rahuri; Smooth Process Overall Despite VVPAT and EVM Glitches
Political developments intensify as Prajakta Tanpure withdraws after mediation by senior leaders.
Supporters gather in Burhanagar, recalling Kardile and expressing strong electoral backing.
Rahuri Bypoll: BJP Shows Confidence in Akshay Kardile
Marathi News Esakal
www.esakal.com