Ahilyanagar: गुरुजी आता गुन्ह्याच्या तपासात पोलिसांचे पंच, राहुरीतील आदेशाने शिक्षण क्षेत्रात नाराजी

Rahuri Teachers Assigned as Police Panch Witnesses: राहुरीतील शिक्षकांना गुन्हे तपासात पोलीस पंच म्हणून हजर राहण्याचे आदेश दिल्याने शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे.
Ahilyanagar

Ahilyanagar

esakal

Updated on

राहुरी: राहुरी तालुक्यातील शिक्षकांना पोलिस ठाण्यात गुन्ह्यांच्या तपासासाठी पंच म्हणून नियुक्त करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राहुरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री कारले यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com