Ram Shinde: 'सभापती राम शिंदे यांची भगवानगडाला भेट'; भगवानबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन, डॉ. नामदेव महाराज शास्त्री​ यांनी केले स्वागत

Speaker Ram Shinde Visits Bhagwangad: भगवानगडावर होत असलेले संत ज्ञानेश्वरांचे मंदिर हे वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचे प्रतीक आहे. भविष्यात ते भक्तांसाठी अधिक भव्य व प्रेरणादायी ठरणार​ आहे. भगवानगड हे केवळ धार्मिक स्थळ नसून अध्यात्म, संस्कार आणि संत परंपरेच्या जतनाचे एक महत्त्वाचे प्रेरणास्थान ​आहे.
"Speaker Ram Shinde pays respects at Bhagwanbaba’s Samadhi in Bhagwangad, welcomed by Dr. Namdev Maharaj Shastri."
"Speaker Ram Shinde pays respects at Bhagwanbaba’s Samadhi in Bhagwangad, welcomed by Dr. Namdev Maharaj Shastri."Sakal
Updated on

पाथर्डी : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे शेवगाव दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगडला भेट देऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाचे मठाधीपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री​ यांनी शिंदे यांचे स्वागत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com