Statue of Unity : स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर चौंडीत पुतळा: राम शिंदे यांचा पुढाकार

Ahilyanagar News : अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य हे निःस्वार्थ सेवा, प्रशासनिक कुशलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर चौंडीत सीना नदीपात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे.
Ram Shinde's initiative to create a monument in Chondi, inspired by the Statue of Unity, promises to enhance cultural heritage and tourism."
Ram Shinde's initiative to create a monument in Chondi, inspired by the Statue of Unity, promises to enhance cultural heritage and tourism."Sakal
Updated on

जामखेड : स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर चौंडीत सीना नदीपात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com