Ram Shinde : नगर दक्षिणला मंत्रिपद हवे होते : राम शिंदे; सभापती, पालकमंत्री विखेंचा पाथर्डीत सत्कार

भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या आमदार मोनिका राजळे त्यासाठी योग्य होत्या. मात्र राजळे तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी भाऊ म्हणून मी तुमची पाठराखण करेल.
 Ram Shinde discusses his aspirations for a ministerial position in Nagar South as Speaker and Guardian Minister Vikhe receive honors in Pathardi.
Ram Shinde discusses his aspirations for a ministerial position in Nagar South as Speaker and Guardian Minister Vikhe receive honors in Pathardi.Sakal
Updated on

पाथर्डी : महायुतीत सातारा, पुणे जिल्ह्यांना प्रत्येकी चार मंत्रिपदे मिळाली. नगर दक्षिणमध्ये एक मंत्रिपद दिले असते, तर बरे झाले असते. भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या आमदार मोनिका राजळे त्यासाठी योग्य होत्या. मात्र राजळे तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी भाऊ म्हणून मी तुमची पाठराखण करेल, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com