Police Action : सुपे, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद: सहा गुन्ह्यांची दिली कबुली; एलसीबीची कारवाई

Ahilyanagar Crime : एमआयडीसीत दरोडे टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध लावला आहे. टोळीतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
LCB arrests robbery gang in Supe, Parner, Belvandi; six crimes solved through their confession.
LCB arrests robbery gang in Supe, Parner, Belvandi; six crimes solved through their confession.Sakal
Updated on

अहिल्यानगर : सुपे, पारनेर, बेलवंडी, तसेच एमआयडीसीत दरोडे टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध लावला आहे. टोळीतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com