Tukai Irrigation : ‘तुकाई सिंचन’साठी ७.५० कोटींचा निधी मंजूर; रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Ahilyanagar News : कर्जत तालुक्यातील ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे १९ गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
Rohit Pawar’s persistent efforts lead to the approval of ₹7.5 crore for the Tukai Irrigation Project, boosting agriculture and water conservation."
Rohit Pawar’s persistent efforts lead to the approval of ₹7.5 crore for the Tukai Irrigation Project, boosting agriculture and water conservation."Sakal
Updated on

कर्जत : तालुक्यातील जिरायत भागाला सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या तुकाई सिंचन योजनेसाठी शासनाने ७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे १९ गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com