Rohit Pawar: शेतकऱ्यांची अडवणूक करणारांची गय करणार नाही: रोहित पवार; ..अन्यथा कठोर कारवाई हाेणार

Ahilyanagar News : पुरवठा आवश्यकतेनुसार करता येईल का? याचे योग्य नियोजन करा. कुकडी, भीमा आणि सीना आवर्तनाबाबत आपला पाठपुरावा सुरू आहे. त्याचे ही योग्य नियोजन करण्यात येईल.
Rohit Pawar warns that those harassing farmers will face strict action—no leniency to be shown.
Rohit Pawar warns that those harassing farmers will face strict action—no leniency to be shown.Sakal
Updated on

कर्जत : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, याकरिता कृषी विभागातील प्रत्येक अधिकारी - कर्मचाऱ्यांनी तसेच दोन्ही तालुक्यातील निविष्ठा विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांची अडवणूक करणारांची गय केली जाणार नाही, असे आमदार रोहित पवार यांनी सुनावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com