
-संतराम सूळ
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जन्मगाव चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी (ता.२९) बैठक होणार असून, या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी तब्बल १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याबाबत तयारी करण्यात येत आहे.