Sangamner : संगमनेर शहरात अतिक्रमणांवर जेसीबी; शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास

संगमनेर शहरात वर्षांनुवर्षे अतिक्रमणाचा विषय गंभीर बनला आहे. तेवढ्यापुरते अतिक्रमण काढले जाते; मात्र पुन्हा ‘जैसे थे’ होते. यामुळे शहर कधी अतिक्रमणमुक्त होणार? असा प्रश्‍न ही निर्माण झाला होता.
JCB clears encroachments in Sangamner, creating space for free-flowing city roads
JCB clears encroachments in Sangamner, creating space for free-flowing city roadsSakal
Updated on

संगमनेर : शहरात मंगळवारपासून नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी सकाळपासून अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. अतिक्रमण हटवल्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com