Sangram Jagtap unveils the development plan for Wadia Park, with ₹51 crore allocated for a new, grand sports ground.Sakal
अहिल्यानगर
Sangram Jagtap : वाडिया पार्कसाठी आराखडा : संग्राम जगताप; ५१ कोटींतून साकारणार भव्य मैदान
₹51 crore allocated for Wadia Park’s developmen : वाडिया पार्क संकुलास मोठा इतिहास आहे. या मैदानावर पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच भव्य दिव्य मैदान होईल. लाल मातीमुळे केवळ शरीरच नव्हे, तर संस्कारही मिळतात.
अहिल्यानगर : वाडिया पार्क क्रीडा संकुल लवकरच भव्य दिव्य झालेले दिसेल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ५१ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील १५ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.